शाळा सोडल्याचा दाखला येथे करा डाऊनलोड

        School Leaving certificate शाळा सोडल्याचा दाखला आणि मार्कशीट देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीरपणे पैशांची मागणी करणाऱ्या शाळा आणि महाविद्यालयांविरुद्ध आता कडक पावले उचलली जाणार आहेत. शाळा सोडल्याचा दाखला आणि गुणपत्रिका देताना कोणतीही अवैध रक्कम आकारली जाऊ नये, असे स्पष्ट आदेश विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिले आहेत. पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक गणपत शंकरराव मोरे … Read more