School Holiday list 2026 Maharashtra: दिवाळीनिमित्त जिल्ह्यातील शाळांना गुरुवारपासून सुट्ट्या सुरू होत आहेत, तर महाविद्यालये बुधवारपासून सुरू झाली. शाळांना १८ दिवसांची सुट्टी मिळणार असून, शैक्षणिक वर्षात एकूण ७५ दिवस सुट्ट्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांनाही १५ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबरपर्यंत सुट्टी आहे. प्रशासकीय विभागांनाही सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.दिवाळीनिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शाळांना गुरुवारपासून सुरू होत आहेत. तर महाविद्यालयांना बुधवारपासून सुरू झाल्या. शाळा, महाविद्यालयांना कमी अधिक सुट्ट्यांवरुन शिक्षक संघटनांनी प्रशासनाकडे नाराजीही व्यक्त केली होती. जिल्ह्यातील शाळा तीन नोव्हेंबरपासून तर महाविद्यालयातील तासिका पाच नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.
दिवाळीचा सण जवळ आला की पालकांसह विद्यार्थ्यांचे दिवाळी सुट्ट्यांकडे लक्ष लागलेले असते. अनेकांचे कुटुंबासह गावी, पर्यटनासाठीचे नियोजन असते. शिक्षण विभागाने वर्षभरातील सुट्ट्यांचे नियोजन आधीच तयार केलेले आहे. यंदा दिवाळीच्या सुट्ट्या गुरुवारपासून सुरू होत आहेत. १६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान शाळांसाठी सुट्ट्या जाहीर करण्यात आहेत. २ नोव्हेंबर रोजी रविवार असल्याने शाळा ३ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. वेळापत्रकानुसार जिल्ह्यातील शाळांना यंदा साधारणतः दिवाळीच्या १८ दिवस सुट्टया मिळणार आहेत.
शाळांसाठी शैक्षणिक वर्षात एकूण ७५ दिवस सुट्ट्या तर कार्यदिवस २३८ आहेत. यंदा २०२५-२६ शैक्षणिक वर्षाची सुरुवात १६ जूनपासून झाली. नुकतीच शाळांमधील पहिल्या सत्रातील ‘संकलित मूल्यमापन चाचणी-१’ परीक्षा झाली. जिल्ह्यात तीन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. जिल्ह्यातील शाळांची संख्या ४ हजार ४५९
विद्यापीठाच्या आस्थापनांनाही सुट्टी –
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांना १५ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या दरम्यान दीपावली सुट्टी असणार आहे. वेळापत्रकानुसार युवक महोत्सव, आविष्कार महोत्सव घेण्यात आला. द्वितीय सत्र पाच नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे, असे शैक्षणिक विभागाने कळविले आहे. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील चार जिल्ह्यात महाविद्यालयांची संख्या ४८४ एवढी आहे. तर विद्यापीठ मुख्य परिसर व धाराशिव उपपरिसरातील शैक्षणिक विभागांना १२ ऑक्टोबरपासून सुट्टी जाहीर करण्यात आला. २८ ऑक्टोबरपर्यंत शैक्षणिक विभागांना सुट्टी असणार आहे. दोन्ही ठिकाणच्या प्रशासकीय विभागांना १८ ते २६ ऑक्टोबर अशी नऊ दिवसाची सुट्टी असणार आहे. या काळात विद्यापीठातील परीक्षा, लेखा, आस्थापना आदी सर्व प्रशासकी
चे नियोजन जाहीर करण्यात आले आहे. या वर्षांत दीड महिन्याच्या उन्हाळी व 16 दिवसांच्या दिवाळी सुट्यांसह एकूण 76 सुट्ट्या या वर्षात मिळतील. (School vacation planning for academic year 2024-25 announced)
या सुट्ट्यांमध्ये शासन निर्धारित 20, विभागीय आयुक्त निर्धारित 3 व मुख्याध्यापक स्तरावरील 2 सुट्यांचा समावेश आहे. सरकारच्या नियोजनानुसार उन्हाळी सुट्या 2 मे ते 14 जून, दिवाळी सुट्या 28 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबरपर्यंत असतील.
मार्च-एप्रिल महिन्यात शालेय विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा संपल्या. आता 1 मे रोजी निकाल जाहीर होतील. 2 मे पासून उन्हाळी सुट्टी असेल हे शैक्षणिक वर्ष संपत असताना शालेय शिक्षण विभागाने आगामी सुट्यांचे नियोजन जाहीर करण्याचे
School Holidays List: जून आणि मे महिन्याला उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा महिना म्हणतात. त्यातच उन्हाळ्याच्या सुट्या संपल्या असून शाळा सुरू झाल्या आहेत. राज्यातील अनेक शाळांना सुरुवात झाली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना ओढ असते ती म्हणजे शालेय सुट्ट्यांची. येत्या जुलै महिन्यात साप्ताहिक सुट्टीव्यतिरिक्त काही दिवस शाळा कॉलेजना सुट्ट्या
शाळांना सुरुवात होते. शाळा सुरु होत असताना राज्यात पावसालाही सुरुवात होत असते. पाऊसामुळे काही कारणास्तव काही ठिकाणी शाळांना सुट्ट्या दिल्या जातात. या जुलै महिन्यात अनेक सुट्या आहेत. जुलै महिन्यात राज्यभर एकूण 5 दिवस शाळांना सुट्टी राहील. प्रत्येक शाळांना त्यांच्या मॅनेजमेंटकडून ठरवून सुट्टी दिली जाते. येत्या जुलै महिन्यात एकूण चार दिवस साप्ताहिक सुट्टी असेल. काही ठिकाणी चार रविवारासह दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी दिली .
लॉन्ग वीकेंड नाही
अनेक पालक पाल्यासोबत फिरण्यासाठी लॉन्ग विकेंड शोधत असतात. जर तुम्ही जुलैमध्ये लॉन्ग वीकेंडला (July Govt Holiday 2024) भेट देण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला या कालावधीत कोणताही मोठा वीकेंड मिळणार नाही. रविवार सुट्टी सोडून कोणतीही अतिरिक्त सुट्टी मिळणार नाही. जर तुम्ही 15
जूनपासूनच शाळा सुरु झाल्या आहेत. शाळा सुरु झाल्यानंतर आता शाळांच्या वर्षभरातील सुट्ट्यांची यादीदेखील जाहीर झाली आहे. राज्यातील सर्व शाळांना एकूण १२८ दिवस सुट्ट्या असणार आहे. यामध्ये सणवार आणि उन्हाळी सुट्ट्यांच्या समावेश
आता विद्यार्थ्यांना वर्षभरात किती आणि कधी सुट्टी असणार याची यादी जारी करण्यात आली आहे. ५२ रविवार वगळून वर्षभरात एकूण ७६ सुट्या असणार आहेत. त्यात दिवाळीच्या 10 दिवस आणि उन्हाळ्याच्या 38 दिवस सुट्या असणार आहेत.
दिवाळीच्या सुट्ट्या दहा दिवस म्हणजेच (१६ ते २७ ऑक्टोबरपर्यंत) असणार आहे. उन्हाळ्याच्या ३८ दिवस सुट्ट्या असणार आहे. (२ मे ते १३ जून २०२६) पर्यंत या सुट्ट्या असणार आहेत.
जिल्हा परिषदेची शाळा सकाळी साडेदहा वाता भरणार आहे आणि संध्याकाळी ५ वाजता सुटणार आहे. तर अर्धवेळीची शाळा नऊ ते दुपारी दीड वाजेपर्यंत असणार आहे. शाळेच्या दिवशी ६० मिनिटांची सुट्टी असणार आहे. तर पहिल्या व
वर्षभरातील सुट्ट्या
जुलै : आषाढी एकदशी, मोहरम, नागपंचमी
ऑगस्ट : रक्षाबंधन, स्वातंत्र्य दिन, गणेश चतुर्थी
सप्टेंबर : गौरी विसर्जन, ईद-ए- मिलाद, अनंत चतुर्दशी, घटस्थापना
ऑक्टोबर : गांधी जयंती आणि दिवाळीची सुट्टी
नोव्हेंबर : गुरूनानक जयंती
डिसेंबर : ख्रिसमस- नाताळ
जानेवारी : मकरसंक्रांती, शबे- ए- मेराज, प्रजासत्ताक दिन
फेब्रुवारी : शब-ए-बरात, महाशिवरात्री, श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती
मार्च : धुलिवंदन, रंगपंचमी, शब-ए-कदर, गुढी पाडवा, रमजान ईद, रामनवमी, महावीर जयंती
एप्रिल : गुड फ्रायडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयं
राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नवरात्रीच्या सणानंतर येणाऱ्या महिन्यात दिवाळीचा सण साजरा होणार आहे. या दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना भरपूर दिवसांची सुट्टी मिळणार आहे. शालेय शिक्षण विभागाने या सुट्टीबाबत महत्त्वाची माहिती प्रसिद्ध केली आहे.
राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने 2025-26 शैक्षणिक वर्षासाठी सार्वजनिक सुट्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार, राज्यातील सर्व शाळांना रविवारसह एकूण 129 दिवसांची सुट्टी मिळणार आहे. यात 53 रविवार आणि सण-उत्सव, महापुरुषांच्या जयंती, उन्हाळी सुट्टी यांसारख्या 76 सुट्ट्या समाविष्ट आहेत. शाळांमध्ये किमान 220 दिवसांचे शिक्षण पूर्ण व्हावे म्हणून ही योजना आखली गेली आहे.
दिवाळी सुट्ट्या कधीपासून सुरू होतील?
विद्यार्थ्यांना यावर्षी दिवाळीमध्ये 12 दिवसांची सुट्टी मिळणार आहे. ही सुट्टी 16 ऑक्टोबरपासून सुरू होऊन 27 ऑक्टोबरपर्यंत राहील. या काळात राज्यातील सर्व शाळा बंद राहतील. 28 ऑक्टोबरपासून शाळा पुन्हा सुरू होतील.
दिवाळीपूर्वी शाळांमध्ये प्रथम सत्र परीक्षा घेण्यात येणार आहेत. सध्या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा, प्रश्नपत्रिका तयारी आणि मूल्यमापनाचे काम सुरू आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी सांगितले की, दिवाळीपूर्वी सर्व विद्यार्थ्यांचे मूल्यमापन पूर्ण
यंदा अंतिम सत्र परीक्षा आणि ‘पॅट’ चाचणी एकत्र घेण्यात येणार आहेत. परीक्षेची प्रश्नपत्रिका तुलनेने सोपी ठेवण्यात येईल, जेणेकरून विद्यार्थ्यांना तयारीस अधिक संधी मिळेल. एकूणच, सुट्ट्या वाढल्या आहेत, तरी परीक्षा वेळापत्रकामुळे शाळांमध्ये अध्यापनाचे दिवस पूर्ण होतील, असा शालेय शिक्षण विभागाचा विश्वास आहे. या योजनेमुळे विद्यार्थी दिवाळीचा उत्स आनंदात साजरा करू शकतील आणि परीक्षा व सुट्टी दोन्ही व्यवस्थित पार पडतील.